भाजपने चौकार मारला, पण हा चौकार महाविकास आघाडीपेक्षा ठाकरेंच्या जिव्हारी लागणारा आहे. कारण ठाकरे मुख्यमंत्री असतानाही शिवसेनेला अकोला राखता आला नाही. विदर्भात शिवसेनेचा लागोपाठ दुसरा आमदार पराभूत झालाय. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवताना शिवसेना फेल का होतेय, आणि हा पराभव ठाकरेंच्या जिव्हारी लागणारा का आहे, तेच आपण या व्हिडिओत बघूया.
Vidhan Parishad Election: अकोल्यातला पराभव उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागणारा
मुंबई तक
14 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:26 PM)

ADVERTISEMENT