देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला आणि अजितदादांनी ‘ती’ चूक दुरुस्त केली

मुंबई तक

22 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:26 PM)

महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन कामकाज आज सुरू झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनाला येणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारीच पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा इरादा बोलून दाखवलाय. विधानसभा कामकाजाच्या सुरवातीलाच देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर कोणता गंभीर आक्षेप घेतला, की अजित पवारांनी दुरुस्तीसाठी लगेच संमती दिली?

follow google news

हे वाचलं का?
    follow whatsapp