काही दिवसांपुर्वी या परिसरात काही कुत्र्यांमुळे एका वानराच्या पिल्लाचा जीव गेला होता. त्याचाच बदला म्हणून ती दोन वानरं कुत्र्यांच्या जिवावर उठलीयेत. त्यामुळे सध्या याची सोशल मीडियावर सर्वात जास्त चर्चा होतेय
कुत्रा – वानराच्या युद्धावरून सोशल मीडियावर गँगवॉर
मुंबई तक
20 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:26 PM)

ADVERTISEMENT