ADVERTISEMENT
युतीत सगळं काही आलबेल असल्याचे दावे भाजप शिवसेना पक्षातील वरिष्ठ नेते करत आहेत. पण, स्थानिक पातळीवरील परिस्थिती वेगळंच काही सांगतीये. ठाण्यात भाजप-शिवसेनेतील वाद वाढलेला असताना आता नागपुरातही ठिणगी पडलीये. रामटेकचे भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डींनी देवेंद्र फडणवीसांसमोरच आमदार आशीष जैस्वालांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. रेड्डींनी जैस्वालांचा विरोध केलाय. ते काय म्हणालेत आपण पाहुया…