ADVERTISEMENT
संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. यामुळे काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरलाय. काँग्रेस पक्षातर्फे संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी करण्यात येतीये. यावरून वकिलांनी कायद्यासंदर्भात मुंबई तकच्या प्रतिनिधींशी बातचित केली आहे.