ADVERTISEMENT
महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईमध्ये अनेक भागांमध्ये १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झालीये. जोराच्या पावसामुळे घरात पाणी शिरलं. यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झाल आहे.
Heavy rains have started in Maharashtra. Over 100 mm of rain has been recorded in many parts of Mumbai. Water entered the house due to heavy rain. Due to this, the life of citizens has been disrupted.