ADVERTISEMENT
दर्शना पवारचं हे भाषण शेवटचं ठरलं. सोशल मीडियावर दर्शनाचं हे भाषण तुफान व्हायरल झालंय. MPSC मध्ये राज्यात सहावी आलेल्या दर्शनाचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. दर्शना पवार हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला. याच दर्शनानाच्या शेवटच्या भाषणाचा व्हिडीओ समोर आलाय. या भाषणात दर्शनानं नेमकं काय म्हटलं आणि हे भाषण कुठे केलं होतं, हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.