ADVERTISEMENT
मनसेकडून ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना रील बाज पुरस्कार’ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राज्यभरातून अनेक मराठमोळे रीलस्टार उपस्थित होते. यावेळी अमित ठाकरेंनी वडिलांकडे
एक विनंती केली. राज ठाकरेंनीही सगळ्यांना संबोधित केलं.