ADVERTISEMENT
वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं राजकारण हादरवून टाकलं. शिंदेंनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलं. त्यानंतर गेल्या वर्षभरात काय आणि कसं घडत गेलं हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. शिवसेनेतील बंडाच्या कहानीला आता वर्ष होईल आणि या एका वर्षात शिवसेना एकनाथ शिंदेंच्या हाती आलीये. शिवसेनेची सूत्र मातोश्रीवरून ठाण्यात गेल्यानंतरचा पक्ष यंदा पहिला वर्धापन दिन साजरा करतोय. शिवसेनेचा हा वर्धापन दिन कसा असणार याची सगळ्यांच उत्सुकता आहे. त्यातच आता सेनेकडून वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचा टिझर रिलिज करण्यात आलाय. काय आहे या टिझरमध्ये हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया…