ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्याची सुरूवात विदर्भापासून केली. यावेळी पोहरादेवीचं दर्शन घेऊन उद्धव ठाकरे आमदार रवी राणा यांचा मतदारसंघ बडनेरामध्ये आले. यावेळी तेथे उपस्थित कार्यकर्त्यांनी ठाकरेंचं जोरदार स्वागत केलं. यावेळी मुस्लिक कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती.