ADVERTISEMENT
21 जून रोजी आंतराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी राज्यातील विधान भवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल रमेश बैस यांनी योगासने केली. यावेळी विधान भवनात अनेक नेते उपस्थित होते. उमुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांना योग दिवसांच्या शुभेच्छा दिल्या.