Namdeo Dhondo Mahanor यांचं वयाच्या ८१ व्या वर्षी निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

मुंबई तक

• 11:04 AM • 03 Aug 2023

eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray aaditya thackeray ratnagiri rajapur konkan

follow google news

हे वाचलं का?

ना. धों. महानोर! काळ्या आईची सेवा करताना महानोरांनी निसर्ग सौंदर्याला शब्दांचा साज दिला आणि त्यांच्या कवितेनं ग्रामीण साहित्यात वेगळी छाप सोडली. रानकवी, निसर्ग कवी अशा शब्दात गौरवल्या गेलेल्या महानोरांची प्राणज्योत 3 ऑगस्ट रोजी मालवली. ते ८१ वर्षांचे होते.

Namdeo dhondo Mahanor! While serving the black mother, Mahanora gave words to the beauty of nature and his poetry left a distinct impression in rural literature. Mahanora, who was glorified with the words "Raankavi" and "Nisarga Kavi", passed away on August 3. He was 81 years old.

    follow whatsapp