ADVERTISEMENT
महाराष्ट्रातचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यात विषारी साप आढळला. हा साप कोब्रा जातीचा विषारी नाग असल्याची माहिती मिळाली. मातोश्री या निवासस्थानी साप आढळल्यानंतर लगेचच सर्पमित्राला बोलवण्यात आलं. यावेळी सर्पमित्राने सापाला रेस्क्यू करण्यात आलं.