ADVERTISEMENT
महाराष्ट्रात शिवसेनेत बंडखोरी झाली आणि ठाकरे सरकार कोसळलं. राज्यातील सत्तांतरानंतर एकमेकांवर प्रचंड आरोप प्रत्यारोपही करण्यात आले. ४० आमदारांसोबत शिंदेंनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट तयार झाले. आणि मग ठाकरे गटाकडून 50 खोके एकदम ओके, आणि गद्दार हे शब्द चर्चेत आले. याच शब्दांचा वापर करत एका तरुणाने शिंदे गटावर टीका करणार रॅप साँग तयार केलंय. हे रॅप साँग सध्या सोशल मिडियावर तुफान वायरल होतंय. तर हा रॅपर कोण आहे आणि काय आहे ते गाणं आपण पाहुया…