ADVERTISEMENT
मुंबईतल्या शिवाजी पार्कात शिवसेनेचा भव्य दसरा मेळावा होतो. मात्र, शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेचे दोन शकलं झाली. त्यामुळे गेल्या वर्षी ठाकरे गट आणि शिंदे गटात दसरा मेळाव्यावरून चांगलाच कलगितुरा रंगला होता. यावर्षीही शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यावर्षी शिवाजी पार्कात कुणाचा दसरा मेळावा होणार, हेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया…