ADVERTISEMENT
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकरांवर केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापलंय. याच पार्श्वभूमिवर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतिने मुंबईत वीर सावरकरांचे बॅनर्स लावण्यात आले.