नांदेडमध्ये बोलताना विजय वड्डेटीवर यांनी खळबळजनक विधान केले आहे. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये 36 चा आकडा आहे हे नागपूरवाल्यांना माहिती आहे.