एकीकडे ओमिक्रॉन व्हेरियंट लशीची उपयुक्तता कमी करत असल्याची माहिती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून देण्यात आली, त्यामुळे काळजी वाढल्याचं चित्र होत. त्यातच आता आणखी एक काळजीत भर पाडणारी बातमी समोर येतेय. ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे कोरोना झालेल्या एका रुग्णाचा ब्रिटनमध्ये मृत्यू झालाय. त्यामुळे ओमिक्रॉनमुळे झालेला जगातला हा पहिला बळी आहे.
ओमिक्रॉनमुळे ब्रिटनमध्ये पहिला बळी, लॉकडाऊन लागण्याचीही शक्यता
मुंबई तक
14 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:26 PM)

ADVERTISEMENT