मुंबई तक राज ठाकरेंनी वसंत मोरेंना भेटीसाठी कशाला बोलावलं नाराजी दूर करण्यासाठी की नवा आदेश देण्यासाठी? गुणरत्न सदावर्ते यांच्या निवासाची तपासणी झाली, पण आज बेल मिळणार? किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढल्या पण अटक होणार? कोल्हापूर निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावताना जोरदार धडकल्या. पाकिस्तानचे पंतप्रधान बदलले भारता – पाकिस्तान संबंधात काय पडणार फरक?
राज ठाकरे यांच्या भेटीनंतर वसंत मोरे काय घेणार निर्णय?
मुंबई तक
11 Apr 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:06 PM)

ADVERTISEMENT