शरद पवार आणि बाळासाहेब विखे पाटील ही निव्वळ नावं नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातली दोन मातब्बर घराणी आहेत. एक नगरचे, तर दुसरे बारामतीचे. दोघं अनेक दशकं एकाच पक्षात, एकाच विचारानं राजकारण करायचे. पण दोघांमधून अक्षरशः विस्तवही जात नाही. तब्बल साडेतीन दशकांपासून हा विळ्याभोपळ्याचा संघर्ष सुरू आहे. पण आता पुन्हा याच दोन घराण्यांच्या फ्रेंडशीपची चर्चा सुरू झालीय. पार्थ पवार आणि सुजय विखे पाटील यांच्या मैत्रीसंबंधांमुळे ही चर्चा सुरू झालीय. विखे पाटील-पवार संघर्षाचा इतिहास काय, आणि तिसऱ्या पिढीच्या मैत्रीमुळे हा संघर्ष संपेल का, तेच आपण या व्हिडिओमध्ये बघूया.
शरद पवार Vs बाळासाहेब विखे पाटील घराण्याच्या संघर्षाचा इतिहास
मुंबई तक
17 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:34 PM)
शरद पवार आणि बाळासाहेब विखे पाटील ही निव्वळ नावं नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातली दोन मातब्बर घराणी आहेत. एक नगरचे, तर दुसरे बारामतीचे. दोघं अनेक दशकं एकाच पक्षात, एकाच विचारानं राजकारण करायचे. पण दोघांमधून अक्षरशः विस्तवही जात नाही. तब्बल साडेतीन दशकांपासून हा विळ्याभोपळ्याचा संघर्ष सुरू आहे. पण आता पुन्हा याच दोन घराण्यांच्या फ्रेंडशीपची चर्चा सुरू झालीय. […]
ADVERTISEMENT