महाराष्ट्रातल्या कोकण किनारपट्टीवर तीन दिवस तौक्ते हे चक्रीवादळ धडणकणार आहे. हे वादळ आल्याने 16 आणि 17 मे रोजी मुंबईच्या किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. यासाठी महाराष्ट्रातल्या किनारपट्ट्यांवर सतर्कतेचा इशारा दिला आहे. चक्रीवादळांना नाव कसं दिलं जातं. तसंच तौक्ते हे नाव कसं आलं याबाबत या व्हिडीओमध्ये माहिती देण्यात आली आहे.
चक्रीवादळांना नाव का दिलं जातं
मुंबई तक
15 May 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:41 PM)

ADVERTISEMENT