ADVERTISEMENT
गेली 13 वर्ष मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले असुन रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ मोठ्या आकाराचे खड्डे पडले असुन रस्त्याच्या या दुरावस्थे विरोधात रायगड प्रेस क्लबने आंदोलन पुकारले आहे. वाकण पाली फाटा येथे पत्रकार रस्त्यावर उतरले असुन शासनाच्या निषेधाचे फलक, निषेधाची गाणी म्हणत आंदोलन करण्यात आलं.