ADVERTISEMENT
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. गुढीपाडव्याच्या सभेत मनसैनिकांवर भोंगा प्रकरणात दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी राज ठाकरेंनी केली होती. या मागणीबाबत शिंदेंनी काय निर्णय घेतला आहे पाहूयात.
Chief Minister Eknath Shinde met Raj Thackeray at his residence. In the Gudipadwa meeting, Raj Thackeray had demanded that the cases filed against the Mansainik should be withdrawn in the Bhonga case. Let us see what decision Shinde has taken regarding this demand.
ADVERTISEMENT