mumbaitak
लोकसभेत प्रितम मुंडेंची शिवसेनेच्या बाकावर जागा
मुंबई तक
30 Mar 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:08 PM)
अरविंद सावंत यांनी लोकसभेमध्ये भाषण केलं. यावेळी त्यांच्या अजूबाजूला अनेक शिवसेनेचे खासदार होते. यामध्ये धैर्यशील माने, राहुल शेवाळे, कलाबेन डेलकर असे खासदार बसले होते. मात्र या सगळ्यांच्या बाजूला भाजपच्या खासदार प्रितम मुंडेही बसल्या होत्या.
ADVERTISEMENT