जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची माहिती समोर आलीय. भाजपच्या खासदार रक्षा खडसे आणि विधानपरिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद करण्यात आलेत. त्यामुळे खडसे विरुद्ध खडसे असा सामना रंगण्याची चिन्हं संपुष्टात आलीयत. एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे आणि मुलगी रोहिणी खडसे या दोघीही एकाच गटातून समोरा समोर लढणार होत्या. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष जळगावकडे लागून होतं. आता मात्र रोहिणी खडसे यांचा मार्ग मोकळा झाल्याचं चित्र निर्माण झालंय.
खडसे विरुद्ध खडसे, नणंद – भावजयीचा मुकाबला कोण जिंकलं?
मुंबई तक
21 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:34 PM)
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची माहिती समोर आलीय. भाजपच्या खासदार रक्षा खडसे आणि विधानपरिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद करण्यात आलेत. त्यामुळे खडसे विरुद्ध खडसे असा सामना रंगण्याची चिन्हं संपुष्टात आलीयत. एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे आणि मुलगी रोहिणी खडसे या दोघीही एकाच गटातून समोरा समोर लढणार होत्या. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचं […]
ADVERTISEMENT