‘साहेबांनी दोन पावलं मागे जावं’, आव्हाडांचं भावनिक आवाहन

मुंबई तक

04 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 07:40 AM)

शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर वातावरण चांगलंच तापलं आहे. शरद पवारांना भेटून आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पवारांनी जनादाराचा आदर करत दोन पावलं मागे जावं असं आवाहन केलं आहे.

follow google news

हे वाचलं का?

‘साहेबांनी दोन पावलं मागे जावं’, आव्हाडांचं भावनिक आवाहन 

what jitendra awhad said after meeting sharad pawar

    follow whatsapp