कार्तिकी एकादशीची महापूजा संपन्न, फडणवीस आणि घुगे दाम्पत्याची हजेरी

मुंबई तक

• 11:40 AM • 23 Nov 2023

Kartiki Ekadashi grand puja complete, Fadnavis and Ghuge couple present

follow google news

हे वाचलं का?

कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. या पूजेसोबत मानाचे वारकरी होण्याचा मान बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे दाम्पत्याला मिळाला. कार्तिकी यात्रा 2023 निमित्त गुरूवार, दि. २३/११/२०२३ रोजी मा. उपमुख्यमंत्री महोदय यांचे हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेवेळी उपस्थित राहणाऱ्या मानाच्या वारकरी निवडीसाठी दर्शन रांगेतून माळकरी भाविकाची निवड करण्यात येते. 

    follow whatsapp