ADVERTISEMENT
राजकारण आणि धर्म या दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवा, राजकारणात धर्माचा वापर नको अशा शब्दांत सुप्रीम कोर्टान शिंदे सरकारला ठणकावलंय. सुप्रीम कोर्टानं सरकारला नेमकं का सुनावलंय? कुठल्या याचिकेवरुन सुप्रीम कोर्टानं हे कठोर ताशेरे ओढलेत जाणून घेऊयात.
Keep both politics and religion separate, the Supreme Court has slammed the Shinde government saying that religion should not be used in politics.
ADVERTISEMENT