ADVERTISEMENT
पाचोरा बाजार समितीच्या निवडणुकीत बहिण भावातच थेट लढत झाली. शिंदे गटातील आमदार किशोर पाटील आणि ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्यात सामना रंगल्याचं बघायला मिळालं. २३ एप्रिलला वैशाली यांनी पाचोऱ्यात ठाकरेंची सभा आयोजित केली होती. याच बहिण भावाची लढाई कशी झाली यावर आपण एक नजर टाकुया…
In the election of Pachora Bazar Committee, there was a direct fight between brothers and sisters. It was seen that there was a fight between MLA Kishore Patil from the Shinde group and Vaishali Suryavanshi, the leader of the Thackeray group. On April 23, Vaishali organized Thackeray's meeting in Pachora. Let's take a look at how this brother-sister battle took place...