पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी सत्तेवर टिकून राहण्यासाठी अनेक शकला आजमावल्या. पण संसदेत अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली, त्यांचा जवळपास चार वर्षांचा कार्यकाळ संपला. याचबरोबर मागील काही दिवसांतील नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर पाकिस्तानात सत्तापालटावर शिक्कामोर्तब झाले. तर, पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ पक्षाचे अध्यक्ष शाहबाझ शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून विराजमान झालेत. पण कोण आहेत शाहबाज शरीफ?
Shehbaz Sharif : मनी लाँड्रिंगपासून एन्काऊंटरपर्यंत आरोपांची मालिका असणारे कोण आहेत पाकिस्तानचे नवे पंतप्रधान?
मुंबई तक
11 Apr 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:06 PM)
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी सत्तेवर टिकून राहण्यासाठी अनेक शकला आजमावल्या. पण संसदेत अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली, त्यांचा जवळपास चार वर्षांचा कार्यकाळ संपला. याचबरोबर मागील काही दिवसांतील नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर पाकिस्तानात सत्तापालटावर शिक्कामोर्तब झाले. तर, पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ पक्षाचे अध्यक्ष शाहबाझ शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून विराजमान झालेत. पण […]
ADVERTISEMENT