महादेव जानकर बारामतीतून निवडणूक लढवणार? काय म्हणाले?

मुंबई तक

• 11:26 AM • 29 Aug 2023

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर बारामती दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी लोकसभेच्या ५४३ जागा लढण्याचा निश्चय केला.

follow google news

हे वाचलं का?

महादेव जानकर बारामतीतून निवडणूक लढवणार? काय म्हणाले? 

    follow whatsapp