मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. याच अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. यावेळी विविध मुद्द्यांवरून भाजप आणि विरोधकांतर्फे सरकारला घेरण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी मराठवाडा आणि विदर्भाच्या विकास मंडळांवरून सत्ताधारी आणि भाजप असा सामना पाहायला मिळाला. आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे. दरम्यान याशिवाय संजय राठोडांचा राजीनामा, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, धनंजय मुंडे राजीनामा असे मुद्देही चर्चेत येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनातील दुसऱ्या दिवसाचे कामकाज
मुंबई तक
03 Mar 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:44 PM)
मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. याच अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. यावेळी विविध मुद्द्यांवरून भाजप आणि विरोधकांतर्फे सरकारला घेरण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी मराठवाडा आणि विदर्भाच्या विकास मंडळांवरून सत्ताधारी आणि भाजप असा सामना पाहायला मिळाला. आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे. दरम्यान याशिवाय संजय राठोडांचा राजीनामा, पूजा चव्हाण मृत्यू […]
ADVERTISEMENT