Manoj Jarange Patil यांनी मंत्र्यांसमोर आंदोलकांना शब्द दिला |Antarwali Sarati | Maratha Reservation

मुंबई तक

• 08:41 AM • 03 Nov 2023

Manoj Jarange Patil addressed the protesters in front of the Minister |Antarwali Sarati | Maratha Reservation

follow google news

हे वाचलं का?

मनोज जरांगे पाटील यांनी 2 नोव्हेंबर 2023 रोजी आपलं उपोषण मागे घेतलं, यावेळी मंत्री उदय सामंत, धनंजय मुंडे आणि सरकारमधील अनेक नेते उपस्थित होती. राज्य सरकारला दोन महिन्यांची मुदत देऊन मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. 

    follow whatsapp