ADVERTISEMENT
मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राचा दौरा करायला सुरूवात केली. आता महाराष्ट्र दौऱ्याचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. ७ डिसेंबरला हिंगोली जिल्ह्यात त्यांनी सभा घेतली.