लातूरमध्ये मराठा आंदोलकांनी जयंत पाटील यांना रोखलं

मुंबई तक

15 Aug 2024 (अपडेटेड: 15 Aug 2024, 06:29 PM)

लातूरमध्ये झालेल्या शिवस्वराज्य यात्रेत मराठा आंदोलकांनी जयंत पाटील यांना रोखलं आणि घोषणाबाजी केली.

follow google news

राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा लातूर जिल्ह्यात पोहचली आहे. यावेळी मराठा आंदोलकांनी शिवस्वराज्य यात्रेमध्ये गोंधळ घातला. आमदार जयंत पाटील यांना मराठा आंदोलकांनी रोखलं आणि त्यांच्यासमोर घोषणाबाजी केली. यामुळे नवा राजकीय वाद उद्भवू शकतो.

हे वाचलं का?
    follow whatsapp