मराठीच नाही तर बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने वेगळी छाप सोडणारे कलाकार म्हणजे सचिन खेडेकर, सचिन खेडेकरांनी आत्तापर्यंत मराठी,हिंदी आणि इतर भाषिक सिनेमान शेकडोने सिनेमे केले. कोणतीही भूमिका समरसून करण्याची त्यांची हातोटी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, काकस्पर्श, बोस या त्यांच्या सिनेमातल्या भूमिका विशेष गाजल्या.. त्यांचा रूपेरी पडद्यावरचा प्रवास जाणून घेण्यासाठी मुंबई तकने मँटिनी शोमध्ये विशेष मुलाखत घेतली. पाहूया त्यांनी सांगितलेले रंजक किस्से..
मी शिवाजीराजे भोसले बोलतोय सिनेमाने दिली मराठी माणसाला प्रेरणा-सचिन खेडेकर
मुंबई तक
28 Jun 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:40 PM)
मराठीच नाही तर बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने वेगळी छाप सोडणारे कलाकार म्हणजे सचिन खेडेकर, सचिन खेडेकरांनी आत्तापर्यंत मराठी,हिंदी आणि इतर भाषिक सिनेमान शेकडोने सिनेमे केले. कोणतीही भूमिका समरसून करण्याची त्यांची हातोटी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, काकस्पर्श, बोस या त्यांच्या सिनेमातल्या भूमिका विशेष गाजल्या.. त्यांचा रूपेरी पडद्यावरचा प्रवास जाणून घेण्यासाठी मुंबई तकने मँटिनी शोमध्ये विशेष मुलाखत घेतली. […]
ADVERTISEMENT