ADVERTISEMENT
नांदेडमधल्या डॉ शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात अवघ्या २४ तासांत २४ रुग्णांनी जीव गमावला. यात १२ बालकंही होती. या घटनेने महाराष्ट्र हळहळला. राज्यभरातून घटनेवर प्रतिक्रिया उमटू लागल्या आणि पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेच्या उदासीनतेचा मुद्दा चर्चेत आला. याच घटनेवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या शैलीत सरकारचा समाचार घेतला. तीन इंजिन असूनही महाराष्ट व्हेंटिलेटर, असं म्हणत राज यांनी शिंदे सरकारला बरंच काही सुनावलंय. ते नेमकं काय म्हणाले, हेच या व्हिडिओच्या माध्यामातून जाणून घेऊयात..