मुंबई क्रुज ड्रग प्रकरणात NCB ने अटक करुन सोडलेले रिषभ सचदेव, प्रतिक गाबा आणि अमिर फर्निचरवाला यांना का सोडलं असा सवाल आपल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी उपस्थित केला. त्यानंतर त्यांनी आरोप केला की भाजपच्या दिल्ली आणि महाराष्ट्रातील नेत्यांनी सांगितलं म्हणून रिषभ सचदेवला सोडलं. त्यावर भाजपचे कार्यकर्ते मोहित कंबोज यांनी काही माहिती दिलीय.
NCB ने ‘म्हणून’ रिषभ सचदेवाला सोडलं…
मुंबई तक
09 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:35 PM)

ADVERTISEMENT