छत्रपती संभाजीराजे यांनी येत्या राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज दखल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.काल पवारांनी संभाजीराजेंंना पाठिंबा देण्याचं जाहीर केलं होतं पण राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपतींना पाठिंबा न देता शिवसेना आपलाच उमेदवार उभा करणार का? या प्रश्नावर आता संजय राऊतांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. त्या व्यतिरिक्त भारतात महागाईने दहा वर्षांचा विक्रम मोडलाय, 6 जूनला मुंबईत मान्सूनच्या पावसाचं आगमन होण्याची शक्यता, काही भागात उष्णता कायम राहणार. तर ज्ञानवापी मशीद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिलायअशा 5 ट्रेंडिंग बातम्या बघा Live
Live: संजय राऊतांचा राज्यसभेच्या जागेवरून विरोधकांवर निशाणा, महागाईचा उच्चांक
मुंबई तक
18 May 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:01 PM)
छत्रपती संभाजीराजे यांनी येत्या राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज दखल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.काल पवारांनी संभाजीराजेंंना पाठिंबा देण्याचं जाहीर केलं होतं पण राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपतींना पाठिंबा न देता शिवसेना आपलाच उमेदवार उभा करणार का? या प्रश्नावर आता संजय राऊतांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. त्या व्यतिरिक्त भारतात महागाईने दहा […]
ADVERTISEMENT