पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 14 मार्च रोजीची राज्यसेवा पुर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. याआधी ही परीक्षा 4 वेळा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर पुण्यात शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. आमदार गोपीचंद पडळकर हेही या आंदोलनात सहभागी झाले होते. दुपारपासून रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेल्या गोपीचंद पडळकरांची पुणे पोलिसांनी उचलबांगडी केली असून आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
MPSC: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घोषणेनंतर पडळकरांची उचलबांगडी
मुंबई तक
12 Mar 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:44 PM)

ADVERTISEMENT