Mumbai Crime Story : CSMT ते Panvel जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये विद्यार्थीनीसोबत छेडछाड

मुंबई तक

• 01:52 PM • 15 Jun 2023

Mumbai Crime Story CSMT Panvel Mumbai local stories

follow google news

हे वाचलं का?

मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडलीये. परिक्षेसाठी जात असलेल्या २० वर्षीय तरूणीसोबत चक्क लोकल ट्रेनमध्ये लैगिंक आत्याचार झाल्याचं समोर आलंय. या घटनेमुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. या प्रकरणात एक आरोपीस अटक करण्यात आलीये. नेमकं काय घडलंय? तो आरोपी कोण होता हे सगळंकाही आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून…

    follow whatsapp