मुंबई: रेमडेसिवीरचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी दुपटीने वाढवावं किंमत 1200 ते 1300 रुपये ठेवावी अशी सूचना महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. सध्या राज्यात अनेक ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासतो आहे. अशावेळी केंद्रीय आरोग्य पथकानेही रेमडेसिवीरचा वापर आवश्यक तिथेच व्हावा अशा सूचना 11 तारखेला देण्यात आला आहे. आता राजेश टोपे यांनी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाहा यासारख्या आणखी काही महत्त्वाच्या बातम्या मुंबई तकच्या बुलेटीनमधून.
मुंबई तकचं बुलेटीन: सकाळच्या टॉप 5 हेडलाईन्स (13.4.2021)
मुंबई तक
13 Apr 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:42 PM)
मुंबई: रेमडेसिवीरचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी दुपटीने वाढवावं किंमत 1200 ते 1300 रुपये ठेवावी अशी सूचना महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. सध्या राज्यात अनेक ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासतो आहे. अशावेळी केंद्रीय आरोग्य पथकानेही रेमडेसिवीरचा वापर आवश्यक तिथेच व्हावा अशा सूचना 11 तारखेला देण्यात आला आहे. आता राजेश टोपे यांनी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना महत्त्वाच्या […]
ADVERTISEMENT