Mumbai to Pune Toll टोलच्या दरात वाढ होणार, प्रवाशांनी व्यक्त केला संताप

मुंबई तक

28 Mar 2023 (अपडेटेड: 14 Jul 2023, 12:32 PM)

Mumbai to Pune Toll rate will increase, passengers express anger

follow google news

हे वाचलं का?

पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करणं आता महागणार आहे. शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई पुणे एक्सप्रेस वे मार्गाच्या टोल मध्ये दर तीन वर्षांनी १८ टक्के वाढ करण्याची अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार एप्रिल २०२३ मध्ये टोलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय टोल प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

Traveling on Pune Mumbai Express Highway is now going to be expensive. The public works department of the government had issued a notification to increase the toll of Mumbai Pune Expressway route by 18 percent every three years. Accordingly, the toll administration has decided to increase the toll rate in April 2023.

    follow whatsapp