सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ झालीय. माण, खटाव, कोरेगाव जिल्ह्यामध्ये कोरोनाचे हॉटस्पॉट तयार झाले आहेत. याच हॉटस्पॉटमधील कोरोना रुग्णाचे ४ सॅम्पल्स पुण्याच्या एनआयव्हीमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी एका सॅम्पलमध्ये म्युटेशन झाल्याचं आढळलं आहे. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांनी नागरीकांना काळजी घेण्याची सुचना दिली आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णाच्या सॅम्पलमध्ये आढळलं म्युटेशन
मुंबई तक
24 Feb 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:45 PM)

ADVERTISEMENT