ADVERTISEMENT
राणे म्हणजे आक्रमक बोलणारं, मनाला लागेल अशी खोचक टीका करणारं एक व्यक्तिमत्त्व अशी साधारण त्यांची इमेज सीट झालेली आहे. पण त्यांच्या या प्रतीमेपेक्षा अगदीच वेगळा एक प्रसंग राणे पत्रकारांशी संवाद साधत असताना घडलाय. पत्रकारांशी बोलताना गर्दीतून दोन चिमुकले राणेंकडे आले आणि यावेळी राणेंनी काय केलं पाहा…..