मुंबई तक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेकांचे राजकीय विरोधक. एकमेकांवर टीका करताना अनेकदा मोदी यांना आणि उद्धव ठाकरेंना ऐकलंय. मात्र उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीची पंतप्रधान मोदींनी आवर्जून विचारपूस केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे पी.ए. मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे जेव्हा भेटतात
मुंबई तक
07 Feb 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:20 PM)

ADVERTISEMENT