मुंबई तक कॉर्डेलिया क्रुझवरुन शनिवारी रात्री एकूण 11 जणांना पकडलं होतं. मात्र त्यापैकी तिघांना दिल्ली आणि महारष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी फोन केल्यामुळे सोडून दिलं असा आरोप अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रावादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी केले. तसंच अवघ्या 2 तासांत कोणती चौकशी करुन या तिघांना सोडलं याचा खुलासा NCB ने करण्याचा मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.
भाजप नेत्यांच्या फोनमुळे ‘त्या’ रात्री NCB ने तिघांना सोडलं, नवाब मलिकांचा आरोप
मुंबई तक
09 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:35 PM)

ADVERTISEMENT