मुंबई तक नवाब मलिकांच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांवरुन आता वेगळ्याचा वादाला वाचा फुटलीय. या वादाचा उलगडा झालाय तो नवाब मलिकांनी सोमवारी सकाळी केलेल्या एका ट्विटमुळेच. या ट्विटमध्ये नावाचा उल्लेख न करता देवेंद्र फडणवीसांवर मलिकांनी गंभीर आरोप केला आहे.
नवाब मलिक यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप, आता मलिक निशाण्यावर?
मुंबई तक
20 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:26 PM)

ADVERTISEMENT