राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत एनसीबीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. एनसीबीने कारवाई दरम्यान बनवलेला पंच फ्लेचर पटेल कोण आहे? तसेच फ्लेचर पटेलसोबत फोटोत असणारी लेडी डॉन कोण आहे? असा सवालही नवाब मलिक यांनी विचारला आहे.
नवाब मलिकांच्या आरोपांना फ्लेचर पटेलचे उत्तर | NCB | Lady Don |Sameer Wankhede
मुंबई तक
16 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:34 PM)

ADVERTISEMENT