मुंबई तक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी NCB वर आरोप केले. त्यापैकी एक आरोप म्हणजे के.पी. गोसावी हा NCB च्या रेडवेळी तिथे होता. पंच म्हणून गेलेल्या गोसावीचा दोन वेगळ्या ठिकाणी दोन वेगळ्या ठिकाणचा घराचा पत्ता दिल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्यावर NCB ने उत्तरही दिलंय आणि एकूण 14 जणांना त्यादिवशी पकडलं होतं आणि 6 जणांना सोडल्याचं NCB चं म्हणणं आहे.
Nawab Malik यांचे 3 आरोप आणि NCB ने त्यावर दिली ही उत्तरं
मुंबई तक
09 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:35 PM)
मुंबई तक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी NCB वर आरोप केले. त्यापैकी एक आरोप म्हणजे के.पी. गोसावी हा NCB च्या रेडवेळी तिथे होता. पंच म्हणून गेलेल्या गोसावीचा दोन वेगळ्या ठिकाणी दोन वेगळ्या ठिकाणचा घराचा पत्ता दिल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्यावर NCB ने उत्तरही दिलंय आणि एकूण 14 जणांना त्यादिवशी पकडलं होतं […]
ADVERTISEMENT